Description
डबल बॉर्डर शिवराई.
अत्यंत वेगळे लिखाण असली डबल बॉर्डर असलेली शिवराई. छत्र पति भोवती अखंड रेषेची व त्याच्या बाहेरून बारीक डॉट्स ची बॉर्डर. दोन गाठ असलेला अत्यंत वेगळ्या लिखाणाचा छ. छ अत्यंत छोटी मात्रा. वेगळा व दुर्मिळ नमुना. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०९०













