डेटेड शिवराई
श्री नंतर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. छ आधी सहा ठिपक्यांचे फुल. छत्र आधी फुल कमी प्रमाणात दिसून येते. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चिन्हांकीत शिवराई श्री आधी भरीव गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर अधिक चिन्ह. श्री भोवती जपमाळ नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर असलेली शिवराई.
तीन लाईन नमुन्याची शिवराई. राजा सीव नमुना. अक्षरांची बारीक जाडी. छत्र पति भोवती अत्यंत बारीक ठिपक्यांची म्हणजेच मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.५१० ग्रॅम.