चौकोनी आकाराची शिवराई
शिवराईचा चौकोनी आकार. पुढील बाजूस चौकोनी डॉट्स ची बॉर्डर, मागील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर. श्री चे एकदम वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चौकोनी आकाराची शिवराई
शिवराई चा चौकोनी आकार. पुढील बाजूस चौकोनी डॉट्स ची बॉर्डर, मागील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर. श्री चे एकदम वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८२०
जाड अक्षर लिखाण असलेली शिवराई. दोन्ही बाजूची अक्षरांची जाडसर लिखावट . श्री ला जादा रकार किंवा जादा धातूचा भाग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
सदोष लिखाण शिवराई
छत्रपती ऐवजी छत्रपता असा लिखाण दिसून येते. डाय मेकर डाय बनवताना वेलांटी द्यायला विसरल्याने अश्या सदोष लिखाणाच्या शिवराई तयार होतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री नंतर तीन डॉट्स ची रचना. श्री चा छोटा आकार. त्र क्सचे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९४० ग्रॅम.
सदोष लिखाण शिवराई.
शिवराई चा आकार लांबट, ओव्हल प्रकारचा. शीव ऐवजी रीव असा शब्द असून, त ला वेलांटी नसल्याने पति ऐवजी पात असा शब्द आहे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.