चिन्हांकीत शिवराई
श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छ आधी चार डॉट्स ची नक्षी, छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६५०
शिवराई
छत्र च्या पोटात एक डॉट. छत्र च्या वर एक डॉट, त्र नंतर एक डॉट. अक्षरांची एकदम वेगळी लिखावट. छत्र बाजूची अक्षरे दंड व शीर्ष रेषेला न चिकटलेली. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
तीन लाईन नमुन्याची शिवराई. चौकोनी आकाराची शिवराई. सी ची वेलांटी शीर्ष रेषेखाली. छत्र आणि पती मध्ये दोन आडवे डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ८.९३०
छत्र च्या वर त्रिकोणी आकाराच्या चार डॉट्स ची रचना. त्याच्या बाहेरून जपमाळ प्रकारची बॉर्डर. त्रिकोणी डॉट्स असलेल्या शिवराई दुर्मिळ असतात. छ चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.