चिन्हांकीत शिवराई श्री आधी पोकळ गोल चिन्ह. पोकळ गोलाचा गोल भाग अगदी लहान. छत्रच्या वर चार डॉट्स ची नक्षी. अक्षरांची जाड लिखावट. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चिन्हांकीत शिवराई
श्री आधी पोकळ गोल चिन्ह. पोकळ गोलाचा गोल भाग अगदी लहान. छत्रच्या वर चार डॉट्स ची नक्षी. अक्षरांची जाड लिखावट. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.३३०
सदोष लिखाण शिवराई
छत्रपती ऐवजी छत्रपता असा लिखाण दिसून येते. डाय मेकर डाय बनवताना वेलांटी द्यायला विसरल्याने अश्या सदोष लिखाणाच्या शिवराई तयार होतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
जा आणि छ चे वळणदार लिखाण. छ ची शीर्ष रेषा छ मधूनच सुरु झालेली. श च्या वेलांटी साठी जाडा दंड रेषा नाही. त्र अत्यंत लहान आकाराचा.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
शिवराई
छत्र च्या पोटात एक डॉट. छत्र च्या वर एक डॉट, त्र नंतर एक डॉट. अक्षरांची एकदम वेगळी लिखावट. छत्र बाजूची अक्षरे दंड व शीर्ष रेषेला न चिकटलेली. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.