चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर पोकळ गोल चिन्ह, त्याच्या बाजूने डॉट्स. अत्यंत वेगळा नमुना. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.१४०
दुदांडी शिवराई. श्री आधी चंद्रकोर. छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला तीन तीन ठिपक्यांची रचना. छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ग्रॅम : ८.२७०
छ आणि त्र मध्ये चार डॉट ची रचना. पती ऐवजी पाति असा शब्द. तीन लाईन नमुन्यातील शिवराई.अक्षरांची जाड लिखावट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.