Description
चंद्र-सूर्य चिन्हांकीत शिवराई
श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री नंतर डॉट. छ आणि त्र मध्ये दोन उभे डॉट्स. छ ला अत्यंत छोटी मात्रा. छत्र वर पोकळ गोल, सूर्य चिन्ह आणि चंद्रकोर चिन्ह.
दोन्ही बाजू अत्यंत ठळक आणि स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.८९० ग्रॅम














