अधिक चिन्हांकीत शिवराई छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला डॉट चिन्ह. छत्र नंतर डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
अधिक चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला डॉट चिन्ह. छत्र नंतर डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.०००
चौकोनी चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
श्री आधी चंद्रकोर चिन्ह. छत्र च्या वर चंद्रकोर आणि सूर्य चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.३८० ग्रॅम
चौकोनी बॉर्डर नमुना शिवराई ची बॉर्डर सामान्यतः वर्तुळाकार असते, परंतू ह्या शिवराई मधील बॉर्डर चौकोनी दिसत आहे. छत्र चे वर बॉर्डर असून त्यावरून ती चौकोनी असावी असा अंदाज काढता येतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री नंतर तीन डॉट्स ची रचना. श्री चा छोटा आकार. त्र क्सचे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९४० ग्रॅम.