सीवा / शीवा नमुन्याची शिवराई सीव / शीव मधीलव ऐवजी वा असे अक्षर असून हा नमुना कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
सीवा / शीवा नमुन्याची शिवराई
सीव / शीव मधील व ऐवजी वा असे अक्षर असून हा नमुना कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.७१०
डॉटेड बॉर्डर दुदांडी शिवराई. श्री नंतर भरीव गोल, सूर्य चिन्ह असून छत्रपती भोवती जाडसर ठिपक्यांची बॉर्डर दिसत आहे. छत्र च्या वर डॉट्स ची रचना असून अक्षरांची जाडी जास्त. दुदांडी प्रकारातील नाण्यावर डॉटेड बॉर्डर कमी प्रमाणात दिसून येते.दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२३०
शिवराई
श्री नंतर चिन्हाचा काही भाग दिसत असून चिन्ह कोणते आहे ते लक्षात येत नाही. छ वळणदार असून छत्र ची शीर्षरेषा छ मधूनच सुरु झालेली. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चिन्हांकीत शिवराई
श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र नंतर झाड चिन्ह. छ आधी चार डॉट ची उतरंड रचना. छ ला अत्यंत छोटी मात्रा. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.