शिवलिंग चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर आडवे शिवलिंग चिन्ह. बाजूने डॉट्स ची बॉर्डर.
दोन्ही बाजू अत्यंत ठळक आणि स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.९२० ग्रॅम
जाड अक्षर लिखाण असलेली शिवराई. दोन्ही बाजूची अक्षरांची जाडसर लिखावट . श्री ला जादा रकार किंवा जादा धातूचा भाग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
शिवराई
सीव नमुना दुदांडी शिवराई. छ च्या पोटात डॉट. छ आधी चार डॉट ची रचना. छ वर अधिक चिन्हाचा भाग. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री नंतर चौकोनी डॉट. शिवराई मध्ये चौकोनी डॉट कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ९.४८० ग्रॅम.
सदोष लिखाण शिवराई.
शिवराई चा आकार लांबट, ओव्हल प्रकारचा. शीव ऐवजी रीव असा शब्द असून, त ला वेलांटी नसल्याने पति ऐवजी पात असा शब्द आहे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.