शिवलिंग चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्रच्या वर आडवे शिवलिंग चिन्ह. बाजूने डॉट्स ची बॉर्डर.
दोन्ही बाजू अत्यंत ठळक आणि स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.९२० ग्रॅम
छ आणि त्र मध्ये चार डॉट ची रचना. पती ऐवजी पाति असा शब्द. तीन लाईन नमुन्यातील शिवराई.अक्षरांची जाड लिखावट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.