शिवराई
तीन लाईन नमुन्यातील शिवराई. अक्षरांची कमी जाडी किंवा बारीक लिखावट असलेली अक्षरे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०१०
सीवा / शीवा नमुन्याची शिवराई सीव / शीव मधीलव ऐवजी वा असे अक्षर असून हा नमुना कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.