रेट्रो श्री, दुदांडी श्री हे अक्षर उलट. आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. दुदांडी नमुन्यातील शिवराई. दुदांडी शिवराई मध्ये रेट्रो श्री अत्यल्प प्रमाणात आढळून येतो.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
रेट्रो श्री, दुदांडी
श्री हे अक्षर उलट. आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. दुदांडी नमुन्यातील शिवराई. दुदांडी शिवराई मध्ये रेट्रो श्री अत्यल्प प्रमाणात आढळून येतो.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८४०
नाण्याचा गोल आकार, वजन कमी. अक्षरांची बारीक लिखावट. छत्र वर भरीव डॉट व चंद्रकोर चिन्ह. छ आधी एक उभी रेषा. जा वळणदार.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री आधी चंद्रकोर. छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला तीन तीन ठिपक्यांची रचना. छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ग्रॅम : ८.२७०
शिवराई चा आकार आयताकृती. श्री राजा सिव पुढील बाजूस लिहिलं असून मागील बाजूस छत्रपति. छ चे वेगळे लिखाण. तीन गोल गाठ असलेला छ नमुना.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.