राजा खाली दुदांडी.
राजाच्या शब्दाच्या खाली दुदांडी, त्याच्या खाली सीव शब्द. स ची वेलांटी दुदांडी च्या वरील बाजूस. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.८२०
नाण्याचा गोल आकार, वजन कमी. अक्षरांची बारीक लिखावट. छत्र वर भरीव डॉट व चंद्रकोर चिन्ह. छ आधी एक उभी रेषा. जा वळणदार.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
तीन लाईन नमुन्याची शिवराई. चौकोनी आकाराची शिवराई. सी ची वेलांटी शीर्ष रेषेखाली. छत्र आणि पती मध्ये दोन आडवे डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ८.९३०
शिवराई
श्री नंतर चिन्हाचा काही भाग दिसत असून चिन्ह कोणते आहे ते लक्षात येत नाही. छ वळणदार असून छत्र ची शीर्षरेषा छ मधूनच सुरु झालेली. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री नंतर तीन डॉट्स ची रचना. श्री चा छोटा आकार. त्र क्सचे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९४० ग्रॅम.