Description
राजा खाली उभ्या रेषा असलेल्या नमुन्याची शिवराई.
राजा ह्या शब्दाखाली कोणत्याही छत्रपतींचे नाव नसून दोन उभ्या रेषा आहेत. उभ्या रेषांच्या खाली आधी तीन डॉट असून त्याच्या आधी एक डॉट. राजाच्या आडव्या रेषेखाली दोन आडवे डॉट. जा च्या पोटात एक डॉट. छत्र आणि पती मध्ये एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे. वजन : ग्रॅम ८.७६०














