बारीक डॉट्स ची बॉर्डर असलेली शिवराई.
शिवराई वरील बॉर्डर चे डॉट्स अत्यंत बारीक. तीन लाईन नमुना. शी ऐवजी री.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०६०
चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर एक डॉट चिन्ह. छ आणि त्र च्या मध्ये चार डॉट चे चिन्ह. श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८९०
दुदांडी शिवराई. श्री नंतर तीन डॉट्स ची रचना. श्री चा छोटा आकार. त्र क्सचे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९४० ग्रॅम.