डेटेड शिवराई
श्री नंतर १२३(*) साल देवनागरी लिपीत. छत्र वर फुल, पोकळ गोल चिन्ह. छत्र नंतर झाड चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.९४०
दुदांडी शिवराई. छ ला मात्रा. छ च्या आधी डॉट. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.७७०