डबल स्ट्रक शिवराई
छत्र वर नाण्याचा ठसा परत एकदा उठला असून, सिव ह्या शब्दाचा ठसा छ वर उठला आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.६००
शिवराई
अक्षरांचा मोठा आकार असल्याने नाण्यावर पुढील बाजूस फक्त राजा ह्या शब्दाचा काही भाग दिसत आहे. छ वळणदार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
प आणि ति मध्ये देवनागरी ८ अंकासारखे चिन्ह. हे चिन्ह व ह्या अक्षरासारखे दिसत असल्याने पति ऐवजी पवति असा शब्द वाटतो. छ आणि त्र मध्ये चार डॉट्स. रा ला एक जाडा काना. जा वळणदार.
चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर एक डॉट चिन्ह. छ आणि त्र च्या मध्ये चार डॉट चे चिन्ह. श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८९०
चौकोनी आकाराची शिवराई
शिवराईचा चौकोनी आकार. पुढील बाजूस चौकोनी डॉट्स ची बॉर्डर, मागील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर. श्री चे एकदम वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.