चौकोनी डॉटेड बॉर्डर शिवराई.
छत्र पति ह्या शब्दांच्या भोवती चौकोनी डॉट्स ची बॉर्डर. चौकोनी डॉट्स ची बॉर्डर कमी प्रमाणात आढळून येते.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.७९०
चिन्हांकीत शिवराई श्री आधी चंद्रकोर आणि पोकळ गोल चिन्ह. छत्र च्या पोटात डॉट. छत्र वर अधिक चिन्ह त्याच्या बाजूला डॉट्स. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.