चौकोनी आकाराची शिवराई.
शिवराई चा चौरस आकार. तीन लाईन नमुन्यातील शिवराई. जा चे लिखाण वळणदार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.६६०
डाय शिफ्ट अर्धी शिवराई.
पुढील बाजूस नाण्याचा डाय ४५% सरकलेला. रा आधी दोन डॉट्स. र ची आडवी रेषा तलवार पात्याप्रमाणे वक्राकार. सिव नमुना. स ला पहिली वेलांटी. पुढील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर दिसत आहे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
श्री आधी नाजूस चंद्रकोर . त्याच्या भोवती परस्परांना जोडलेल्या ठिपक्यांची बॉर्डर. छत्र आधी तीन डॉट. छत्र वर एक डॉट.
दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : १०.१४० ग्रॅम.
दुदांडी शिवराई. श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे फुल, पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजूची चिन्हे एकदम ठळक. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९७० ग्रॅम.
दुदांडी शिवराई. छ ला मात्रा. छ च्या आधी डॉट. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.७७०
डेटेड शिवराई
श्री नंतर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. छ आधी सहा ठिपक्यांचे फुल. छत्र आधी फुल कमी प्रमाणात दिसून येते. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.