चिन्हांकीत शिवराई श्री आधी चंद्रकोर आणि पोकळ गोल चिन्ह. छत्र च्या पोटात डॉट. छत्र वर अधिक चिन्ह त्याच्या बाजूला डॉट्स. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चिन्हांकीत शिवराई
श्री आधी चंद्रकोर आणि पोकळ गोल चिन्ह. छत्र च्या पोटात डॉट. छत्र वर अधिक चिन्ह त्याच्या बाजूला डॉट्स. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.१६०
शिवराई वरील अक्षरांची जाडी कमी. पुढील बाजूस बारीक डॉटेड बॉर्डर. श्री चे लिखाण देवनागरी ७ आकड्यासारखे. श्री चा रकार लहान. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी नमुन्यातील डबल स्ट्रक शिवराई.
राजा च्या वरील बाजूस श्री वर दुदांडी चा ठसा उठला आहे. छ आणि त्र नंतर सुद्धा छाप परत उठला आहे.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.७९० ग्रॅम.
डाय शिफ्ट अर्धी शिवराई.
पुढील बाजूस नाण्याचा डाय ४५% सरकलेला. रा आधी दोन डॉट्स. र ची आडवी रेषा तलवार पात्याप्रमाणे वक्राकार. सिव नमुना. स ला पहिली वेलांटी. पुढील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर दिसत आहे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
शिवराई
अक्षरांचा मोठा आकार असल्याने नाण्यावर पुढील बाजूस फक्त राजा ह्या शब्दाचा काही भाग दिसत आहे. छ वळणदार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.