चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
श्री आधी चंद्रकोर चिन्ह. श्री ची शीर्ष रेषा लांब आणि श्री ला छेदून जाणारी. छत्र नंतर झाड.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.४४०
डेटेड शिवराई
श्री नंतर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. छ आधी सहा ठिपक्यांचे फुल. छत्र आधी फुल कमी प्रमाणात दिसून येते. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चौकोनी आकाराची शिवराई राजा साव नमुन्याची शिवराई, शिवराईचा आकार चौकोनी. साव अक्षराभोवती अखंड रेषेची बॉर्डर. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर असलेली शिवराई.
तीन लाईन नमुन्याची शिवराई. राजा सीव नमुना. अक्षरांची बारीक जाडी. छत्र पति भोवती अत्यंत बारीक ठिपक्यांची म्हणजेच मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.५१० ग्रॅम.