अधिक चिन्हांकीत शिवराई
छत्र वर वेगळ्या नमुन्याचे अधिक चिन्ह. छत्र आणि पती मध्ये एक डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९२०
चिन्हांकीत शिवराई श्री आधी पोकळ गोल चिन्ह. पोकळ गोलाचा गोल भाग अगदी लहान. छत्रच्या वर चार डॉट्स ची नक्षी. अक्षरांची जाड लिखावट. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
शिवराई
श्री नंतर चिन्हाचा काही भाग दिसत असून चिन्ह कोणते आहे ते लक्षात येत नाही. छ वळणदार असून छत्र ची शीर्षरेषा छ मधूनच सुरु झालेली. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.