छ. शिवाजी महाराज शिवराई नमुना ५
नमुना ५, ह्या शिवराई मधील श्री ची वेलांटी बिंदुमय वर्तुळाचे काही बिंदू मिळून तयार झाली असून श्री चा रकार अत्यंत वेगळा म्हणजे आडवा आहे. छत्रच्या वर एक बिंदू असून तो छत्रच्या शीर्ष रेषेला चिकटलेला आहे.
नमुना ५, ह्या शिवराई मधील श्री ची वेलांटी बिंदुमय वर्तुळाचे काही बिंदू मिळून तयार झाली असून श्री चा रकार अत्यंत वेगळा म्हणजे आडवा आहे. छत्रच्या वर एक बिंदू असून तो छत्रच्या शीर्ष रेषेला चिकटलेला आहे.
नमुना ४, ह्या नमुन्यातील शिवराई मधील श्री ची वेलांटी तसेच गोल गाठ बिंदुमय वर्तुळाला चिकटली असून सुद्धा स्वतंत्र दिसत आहे. वेलांटी व गोल गाठ ह्याची जाडी बाकीच्या अक्षरांपेक्षा कमी आहे.
नमुना ३, ह्या नमुन्यातील शिवराई मधील श्री ची वेलांटी बिंदुमय वर्तुळात असली तरी स्वतंत्र पणे दिसून येत असून श्री ची गोल गाठ बिंदुमय वर्तुळाच्या खाली आहे.
मॅकेनिक इंजिनिअर असलेले ठाण्याचे रहिवासी राजेंद्र एका रबर कंपनीत सिनिअर असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. कुठलीही गोष्ट करताना त्याचा संपूर्ण अभ्यास करायचा अशी त्यांची धारणा…
पेशाने वकील असणारे मकरंद मुळचे यवतमाळचे. सध्या वकिली पेशामुळे नागपूर येथे राहतात. शाळेत असताना त्यांना नाणी संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. गेली जवळपास…
जन्मभूमी मुंबई आणि मूळ गाव निवे ( चिपळूण ) असणारा, कौस्तुभ पालांडे सध्या न्यूझीलंड, वेलिंग्टन ला राहतो आणि तो व्यावसायिक पेस्ट्री शेफ आहे. बालपणी नाणी संग्रह म्हणजे…
विलेपार्ले येथे राहणारे देवेंद्र मुंबई मध्ये एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत. अगदी लहान वयात त्यांना नाणी संग्रह करण्याचा छंद लागला. छंदाची सुरुवात आजोबांनी दिलेल्या…
पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या अजिंक्य देव यांच्या नाणी संग्रहाची सुरुवात आजीने कौतुकाने दिलेल्या एका नाण्यानं झाली. शाळेत शिकत असतानाच त्यांना इतिहासाची आवड…