< > shivrai छत्रपती January 24, 2024 नमुना २, ह्या नमुन्यातील शिवराई मधील श्री ची वेलांटी आणि श्री ची गोल गाठ, नमुना १ प्रमाणेच बिंदुमय वर्तुळाला चिकटल्याने स्वतंत्र दिसत नाहीत. परंतु ह्या नमुन्यामध्ये छत्र आणि बिंदुमय रचनेमध्ये एक बिंदू आढळून येतो जो पहिल्या नमुन्यात नाहीये. Leave a comment Cancel reply Save my name, email, and website in this browser for the next time I comment.