चौकोनी बॉर्डर नमुना

Sold out!

चौकोनी बॉर्डर नमुना

चौकोनी बॉर्डर नमुना
शिवराई ची बॉर्डर सामान्यतः वर्तुळाकार असते, परंतू ह्या शिवराई मधील बॉर्डर चौकोनी दिसत आहे. छत्र चे वर बॉर्डर असून त्यावरून ती चौकोनी असावी असा अंदाज काढता येतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.

SKU: 8433 Category: