Showing 22–42 of 193 results

Filters
  • शिवराई

    शिवराई
    राजा सीव नमुना.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    साव नमुना शिवराई. स साधारण कट झालेला.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    ओव्हल आकाराची शिवराई. राजा सीव नमुना. भोवती डॉटेड बॉर्डर.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    दुदांडी शिवराई. छत्रवर डाय मधील दोषामुळे जादा धातू. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    दुदांडी शिवराई. सर्व अक्षरांपेक्षा श्री ह्या अक्षराची जाडी कमी.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • झाड चिन्हांकीत शिवराई

    झाड चिन्हांकीत शिवराई
    छत्र नंतर अत्यंत वेगळ्या प्रकारचे झाड चिन्ह. झाडांच्या शाखा सलग नसून फक्त खालील आणि वरील शाखा आहेत. मधल्या भागातील शाखा नसलेला झाडाचा नमुना. दुदांडी शिवराई मधील कमी वजनाची शिवराई. दुदांडी मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • कमळ पुष्प चिन्हांकीत

    कमळ पुष्प चिन्हांकीत
    श्री नंतर पोकळ गोल चिन्ह. पोकळ भाग अगदी लहान. छत्र नंतर कमळ फुल चिन्ह. कमळ फुलाची एक पाकळी नाण्यावर दिसत नाहीये.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • डेटेड शिवराई

    डेटेड शिवराई
    श्री नंतर १२३(*) साल देवनागरी लिपीत. छत्र वर फुल, पोकळ गोल चिन्ह. छत्र नंतर झाड चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    उंच अक्षरे असलेला नमुना. पति ह्या अक्षरांची उंची जास्त. श्री सुद्धा उंचीला जास्त. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    श्री चा आकार इतर अक्षरांपेक्षा लहान. त ची आडवी रेषा दंड रेषेला न चिकटलेली. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    जाड अक्षर लिखाण असलेली शिवराई. दोन्ही बाजूची अक्षरांची जाडसर लिखावट . श्री ला जादा रकार किंवा जादा धातूचा भाग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • साव नमुना शिवराई

    राजा साव नमुन्याची शिवराई. सा चा काही भाग अस्पष्ट असल्याने अक्षर रा सारखे दिसत आहे. छत्र खाली मोठा भरीव डॉट असून, छ आणि त्र परस्परांना चिकटलेले. छत्र च्या वर दुदांडी असण्याची शक्यता. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    शिवराई
    दुदांडी नमुन्यातील शिवराई. छत्र वर डबल स्ट्रक असावे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • चौकोनी आकाराची रेट्रो शिवराई

    चौकोनी आकाराची रेट्रो शिवराई
    शिवराई चा आकार चौकोनी असून छ उलट असून आरशातील प्रतिमेप्रमाणे आहे. त्याचा काही भाग दिसत आहे. त्र नंतर झाड चिन्ह असून छत्र च्या वर वेगळ्या चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • चौकोनी आकाराची शिवराई

    चौकोनी आकाराची शिवराई
    शिवराईचा चौकोनी आकार. पुढील बाजूस चौकोनी डॉट्स ची बॉर्डर, मागील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर. श्री चे एकदम वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • शिवराई

    वळणदार नमुन्याच्या श्री. श चे लिखाण रायगडी नमुन्याप्रमाणे. काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • अधिक चिन्हांकीत शिवराई

    अधिक चिन्हांकीत शिवराई
    छत्र वर वेगळ्या नमुन्याचे अधिक चिन्ह. छत्र आणि पती मध्ये एक डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • डबल स्ट्रक शिवराई

    डबल स्ट्रक शिवराई
    जा आणि व ह्या अक्षरांवर ठसा परत एकदा उठला आहे. छ च्या पोटात जाडा मेटल किंवा डॉट चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

  • अधिक चिन्हांकीत शिवराई

    अधिक चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर छोटे अधिक चिन्ह असून त्या नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.