Category: Shivarai

Showing 73–81 of 183 results

Filters
  • शिवराई

    श्री नंतर पोकळ गोल चिन्ह. अक्षरांची जाड लिखावट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8123

    Weight: 9.450g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई.
    छत्र नंतर सात ठिपक्यांचे फुल. सी चे अत्यंत वेगळे लिखाण. स ची वेलांटी शीर्ष रेषेच्या खाली. दोन्ही बाजूला डॉट्स ची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8122

    Weight: 8.580g

  • डेटेड शिवराई

    डेटेड शिवराई
    श्री नंतर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. छ आधी सहा ठिपक्यांचे फुल. छत्र आधी फुल कमी प्रमाणात दिसून येते. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8112

    Weight: 9.620g

  • शिवराई

    राजा आधी तीन डॉट्स ची रचना. र ची आडवी रेषा लांबीला जास्त. छ आणि त्र मध्ये मोठा डॉट. राजा सीव नमुना. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8107

    Weight: 7.340g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई
    छ ला मात्रा. त्याच्या आधी चंद्रकोर चिन्ह व नंतर सहा पाकळ्यांचे फुल चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8100

    Weight: 9.510g

  • आयताकृती शिवराई

    आयताकृती शिवराई
    शिवराईचा आयात आकार. छत्रपती भोवती जपमाळ नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8097

    Weight: 9.810g

  • सूर्य चिन्हांकीत शिवराई

    सूर्य चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. जा नंतर चार डॉट्स ची नक्षी. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8096

    Weight: 9.560g

  • बिंदूयुक्त शिवराई

    बिंदूयुक्त शिवराई
    राजा आधी तीन बिंदूंची रचना. छत्रच्या वर चार बिंदूंची रचना. श्री ला शीर्ष रेषा नाही, श्री चा अत्यंत लहान आकार. दोन्ही बाजूला डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8086

    Weight: 9.940g

  • शिवराई

    शिवराई
    तीन लाईन नमुन्यातील शिवराई. अक्षरांची कमी जाडी किंवा बारीक लिखावट असलेली अक्षरे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 8084

    Weight: 9.040g