Showing 28–36 of 183 results
Filters-
झाड चिन्हांकीत शिवराई
SKU: 8347झाड चिन्हांकीत शिवराई
छत्र नंतर अत्यंत वेगळ्या प्रकारचे झाड चिन्ह. झाडांच्या शाखा सलग नसून फक्त खालील आणि वरील शाखा आहेत. मधल्या भागातील शाखा नसलेला झाडाचा नमुना. दुदांडी शिवराई मधील कमी वजनाची शिवराई. दुदांडी मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.Weight: 7.640g

















