Showing 163–171 of 183 results
Filters-
तलवार आणि कमळ चिन्हांकित शिवराई
SKU: 7516दुदांडी नमुन्यातील तलवार आणि कमळ चिन्हांकित शिवराई.
तलवार आणि कमळ चिन्हांकित शिवराई. श्री आधी सुंदर तलवार चिन्ह त्याच्या वरील बाजूस चार नाजूक डॉट्स ची रचना. छत्र नंतर कमळ चिन्ह. ति नंतर तीन डॉट्स.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.१२० ग्रॅम.Weight: 9.120g
-
Shivarai
SKU: 7505दुदांडी नमुन्यातील शिवराई. राजा नंतर चार डॉट्स ची रचना. श्री नंतर एक मोठा भरीव डॉट. छत्र नंतर तेरा शाखा असलेले झाड. छ ला मात्रा. छेत्र च्या वर चार डॉट आणि चंद्रकोर चिन्ह. तेरा शाखा असलेले झाड नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.६९० ग्रॅम.Weight: 9.690g

















