Category: Shivarai

Showing 100–108 of 183 results

Filters
  • वळणदार अक्षर लिखाण शिवराई

    जा आणि छ चे वळणदार लिखाण. छ ची शीर्ष रेषा छ मधूनच सुरु झालेली. श च्या वेलांटी साठी जाडा दंड रेषा नाही. त्र अत्यंत लहान आकाराचा.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 7989

    Weight: 9.520g

  • सीव नमुना शिवराई.

    राजा सीव नमुना. अक्षरांचे लिखाण वेडेवाकडे. छ चे वेगळे लिखाण.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 7988

    Weight: 10.330g

  • शिवराई

    श्री चे वेगळे लिखाण. श्री ची शीर्ष रेषा तिरकस असून जा वळणदार लिखाणाचा.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 7977

    Weight: 10.140g

  • राजा रिव नमुना.

    शिव ह्या शब्दातील श ला गाठ नसून शि ऐवजी रि असे अक्षर दिसत आहे.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 7976

    Weight: 10.030g

  • बारीक डॉट्स बॉर्डर

    शिवराई वरील बॉर्डर चे डॉट्स अत्यंत बारीक. तीन लाईन नमुना. शी ऐवजी री.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 7975

    Weight: 9.090g

  • कमी वजनाची शिवराई

    नाण्याचा गोल आकार, वजन कमी. अक्षरांची बारीक लिखावट. छत्र वर भरीव डॉट व चंद्रकोर चिन्ह. छ आधी एक उभी रेषा. जा वळणदार.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.

    SKU: 7965

    Weight: 7.110g

  • शिवराई

    प आणि ति मध्ये देवनागरी ८ अंकासारखे चिन्ह. हे चिन्ह व ह्या अक्षरासारखे दिसत असल्याने पति ऐवजी पवति असा शब्द वाटतो. छ आणि त्र मध्ये चार डॉट्स. रा ला एक जाडा काना. जा वळणदार.

    SKU: 7964

    Weight: 8.520g

  • मोठी अक्षरे असलेली शिवराई

    मोठी अक्षरे असलेली शिवराई

    SKU: 7962

    Weight: 8.560g

  • डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई.

    डॉटेड बॉर्डर असलेली नंतर च्या कालखंडातील शिवराई

    SKU: 7952

    Weight: 9.110g