< > shivrai छत्रपती March 11, 2024 नमुना ९, शीउ लिखाण असलेली दुदांडी नमुन्याची शिवराई. श ला दुसरी वेलांटी, उ पहिला असून नमुना १ प्रमाणे उ ची खालील रेषा शीर्ष रेषेला चिकटलेली. राजा आधी तीन डॉट्स असून छत्र नंतर अधिक चिन्ह आहे. Leave a comment Cancel reply Save my name, email, and website in this browser for the next time I comment.