नमुना २, दुदांडी नमुना, उ पहिला असून खालील टोक नमुना १ प्रमाणे शीर्ष रेषेला चिकटलेले नाहीये. श्री नंतर पाI हे अक्षर आहे. छत्र नंतर चे चिन्ह कळून येत नाही. पुढील बाजूस वर्तुळाकार बिंदुमय बॉर्डर दिसत आहे.

Leave a comment