< > shivrai छत्रपती March 10, 2024 नमुना १, ह्या शिवराई मधील श्री च्या वेलांटी आधी उलट दिशेला जाणारी मात्रा असून श्री अक्षराचे लिखाण वळणदार आहे. त्र च्या आडव्या रेषा आखूड आहेत. श वर जादा धातू अथवा ठोका असल्याने स्पष्ट दिसत नाहीये तसेच श वर अनुस्वार सुद्धा दिसत नाहीये. Leave a comment Cancel reply Save my name, email, and website in this browser for the next time I comment.