< > shivrai छत्रपती March 9, 2024 नमुना ४, ह्या नमुन्यातील शिवराई मधील श्री ची वेलांटी तसेच गोल गाठ बिंदुमय वर्तुळाला चिकटली असून सुद्धा स्वतंत्र दिसत आहे. वेलांटी व गोल गाठ ह्याची जाडी बाकीच्या अक्षरांपेक्षा कमी आहे. Leave a comment Cancel reply Save my name, email, and website in this browser for the next time I comment.